मराठी म्हणी Marathi Proverb

ओळखीचा चोर जीवे न सोडी

काखेत कळसा अन गावाला वळसा

कानामागून आली अन तिखट झाली

काप गेले अन भोके राहीली

कामापुरता मामा

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

कुडी तशी पुडी

कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ

कोल्हा काकडीला राजी

कोळसा उगाळावा तितका काळाच

खाई त्याला खवखवे

खाण तशी माती

खायला काळ भुईला भार

खोट्याच्या कपाळी गोटा

गरज सरो वैद्य मरो

गरजवंताला अक्कल नसते

गर्जेल तो पडेल काय

गाड्या बरोबर नळ्याची यात्रा

गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता

गाढवाला गुळाची चव काय

गुरुजी विद्या गुरुला

गोगलगाय आणि पोटात पाय

घर ना दार देवळी बिऱ्हाड

      1       3      4      5      6     

PREVIOUS
NEXT