फुल ना फुलाची पाकळी |
यथा राजा तथा प्रजा |
येरे माझ्या मागल्या |
रात्र थोडी सोंगे फार |
रोज मरे त्याला कोण रडे |
लंकेत सोन्याच्या विटा |
लाज नाही मना कोणी काही म्हणा, कोणी निंदा कोणी वंदा आमचा निर्लज्जपणाचा धंदा |
लेकी बोले सुने लागे |
लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण |
वराती मागून घोडे |
वासरात लंगडी गाय शहाणी |
विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर |
शहाण्याला शब्दांचा मार |
शितावरून भाताची परीक्षा |
सगळे मुसळ केरात |
साखरेचे खाणार त्याला देव देणार |
सुंभा जळाला तरी पीळ जात नाही |
हत्ती गेला शेपूट राहिले |
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र |
हाताच्या कंकणाला आरसा कशाला |