मराठी म्हणी Marathi Proverb

ताकापूरतीआजीबाई, ताकापुरते रामायण

तेल गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले

तोंड दाबून बुक्क्यांचा मार

थेंबे थेंबे तळे साचे

दगडापेक्षा विट म‌ऊ

दिव्याखाली अंधार

दुभत्या गायीच्या लाथा गोड

दुरुन डोंगर साजरे

दुष्काळात तेरावा महिना

दृष्टी आड सृष्टी

दे माय धरणी ठाय

देखल्या देवा दंडवत

देश तसा वेश

दैव देते आणि कर्म नेते

न कर्त्याचा वार शनिवार

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न

नवी विटी नवे राज्य

नव्या चे नऊ दिवस

नाक दाबले की तोंड उघडते

नाकापेक्षा मोती जड

नाचता येईना अंगण वाकडे

नाव मोठं लक्षण खोटं

नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा

नावडतीची मिठ अळणी

ज्याची करावी कीव तो घेई जीव

      1       2      3      5      6     

PREVIOUS

NEXT